अल-बुरूज · 15/22
भाषांतर उच्चार — अल-बुरूज
ذُو الْعَرْشِ الْمَجِيدُ ۝١٥
Zul `Arshil Majeed
📖 मराठी अर्थ
१५. अर्शचा स्वामी, अत्याधिक महानता राखणारा
🎧 ऐका

📜 आयत 13-17 — अल-बुरूज

13إِنَّهُ هُوَ يُبْدِئُ وَيُعِيدُ
१३. तोच पहिल्यांदा निर्माण करतो आणि तोच दुसऱ्यांदा जिवंत करील
14وَهُوَ الْغَفُورُ الْوَدُودُ
१४. तो मोठा माफ करणारा आणि खूप स्नेह-प्रेम करणारा आहे
15ذُو الْعَرْشِ الْمَجِيدُ
१५. अर्शचा स्वामी, अत्याधिक महानता राखणारा
16فَعَّالٌ لِّمَا يُرِيدُ
१६. जे इच्छिल ते करून टाकणारा आहे
17هَلْ أَتَاكَ حَدِيثُ الْجُنُودِ
१७. काय तुम्हाला लष्करांची बातमीही मिळाली आहे
अल-बुरूजकुराण यादी
22आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अल-बुरूज 15

सूरा अल-बुरूज आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. अर्शचा स्वामी, अत्याधिक महानता राखणारा

सूरा आयत 15/22 — अल-बुरूज البروج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बुरूज ऐका, अल-बुरूज भाषांतर, अल-बुरूज mp3, अल-बुरूज pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers