अल-आला · 10/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-आला
سَيَذَّكَّرُ مَن يَخْشَىٰ ۝١٠
Sa yazzakkaru maiyakhshaa
📖 मराठी अर्थ
१०. (अल्लाहचे) भय बाळगणारा तर बोध ग्रहण करील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 8-12 — सूरा अल-आला

8وَنُيَسِّرُكَ لِلْيُسْرَىٰ
८. आणि आम्ही तुमच्यासाठी सहजता निर्माण करू
9فَذَكِّرْ إِن نَّفَعَتِ الذِّكْرَىٰ
९. तेव्हा तुम्ही उपदेश करीत राहा जर उपदेश काही लाभ देईल
10سَيَذَّكَّرُ مَن يَخْشَىٰ
१०. (अल्लाहचे) भय बाळगणारा तर बोध ग्रहण करील
11وَيَتَجَنَّبُهَا الْأَشْقَى
११. तथापि दुर्दैवी, यापासून दूर पळेल
12الَّذِي يَصْلَى النَّارَ الْكُبْرَىٰ
१२. जो मोठ्या भयंकर आगीत दाखल होईल
अल-आलाकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अल-आला 10

सूरा अल-आला आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. (अल्लाहचे) भय बाळगणारा तर बोध ग्रहण करील

सूरा आयत 10/19 — सूरा अल-आला الأعلى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-आला ऐका, सूरा अल-आला भाषांतर, सूरा अल-आला mp3, सूरा अल-आला pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers