अल-गाशिया · 22/26
भाषांतर उच्चार — अल-गाशिया
لَّسْتَ عَلَيْهِم بِمُصَيْطِرٍ ۝٢٢
Lasta `alaihim bimusaitir
📖 मराठी अर्थ
२२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत
🎧 ऐका

📜 आयत 20-24 — अल-गाशिया

20وَإِلَى الْأَرْضِ كَيْفَ سُطِحَتْ
२०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे
21فَذَكِّرْ إِنَّمَا أَنتَ مُذَكِّرٌ
२१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात
22لَّسْتَ عَلَيْهِم بِمُصَيْطِرٍ
२२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत
23إِلَّا مَن تَوَلَّىٰ وَكَفَرَ
२३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील
24فَيُعَذِّبُهُ اللَّهُ الْعَذَابَ الْأَكْبَرَ
२४. त्याला सर्वश्रेष्ठ अल्लाह फार मोठा अज़ाब (शिक्षा - यातना) देईल
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — अल-गाशिया 22

सूरा अल-गाशिया आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत

सूरा आयत 22/26 — अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-गाशिया ऐका, अल-गाशिया भाषांतर, अल-गाशिया mp3, अल-गाशिया pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers