अल-फज्र · 4/30
भाषांतर उच्चार — अल-फज्र
وَاللَّيْلِ إِذَا يَسْرِ ۝٤
Wallaili izaa yasr
📖 मराठी अर्थ
४. आणि रात्रीची जेव्हा ती निघू लागावी
🎧 ऐका

📜 आयत 2-6 — अल-फज्र

2وَلَيَالٍ عَشْرٍ
२. आणि दहा रात्रींची
3وَالشَّفْعِ وَالْوَتْرِ
३. आणि सम आणि विषम संख्येची
4وَاللَّيْلِ إِذَا يَسْرِ
४. आणि रात्रीची जेव्हा ती निघू लागावी
5هَلْ فِي ذَٰلِكَ قَسَمٌ لِّذِي حِجْرٍ
५. काय यात बुद्धिमानांसाठी पुरेशी शपथ आहे
6أَلَمْ تَرَ كَيْفَ فَعَلَ رَبُّكَ بِعَادٍ
६. काय तुम्ही नाही पाहिले की तुमच्या पालनकर्त्याने आदच्या लोकांशी काय व्यवहार केला
अल-फज्रकुराण यादी
30आयत
MeccanRevelation
4आयत

भाषांतर — अल-फज्र 4

सूरा अल-फज्र आयत 4 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४. आणि रात्रीची जेव्हा ती निघू लागावी

सूरा आयत 4/30 — अल-फज्र الفجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-फज्र ऐका, अल-फज्र भाषांतर, अल-फज्र mp3, अल-फज्र pdf. आयत 2–6. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers