अल-बलद · 1/20
भाषांतर उच्चार — अल-बलद
لَا أُقْسِمُ بِهَٰذَا الْبَلَدِ ۝١
Laaa uqsimu bihaazal balad
📖 मराठी अर्थ
१. मी या शहराची शपथ घेतो
🎧 ऐका

📜 आयत 1-3 — अल-बलद

1لَا أُقْسِمُ بِهَٰذَا الْبَلَدِ
१. मी या शहराची शपथ घेतो
2وَأَنتَ حِلٌّ بِهَٰذَا الْبَلَدِ
२. आणि तुम्ही या शहरात वास्तव्य करता
3وَوَالِدٍ وَمَا وَلَدَ
३. आणि (शपथ आहे) मानवी पिता आणि संततीची
अल-बलदकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
1आयत

भाषांतर — अल-बलद 1

सूरा अल-बलद आयत 1 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १. मी या शहराची शपथ घेतो

सूरा आयत 1/20 — अल-बलद البلد (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बलद ऐका, अल-बलद भाषांतर, अल-बलद mp3, अल-बलद pdf. आयत 1–3. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers