अत-तकवीर · 17/29
भाषांतर उच्चार — सूरा अत-तकवीर
وَاللَّيْلِ إِذَا عَسْعَسَ ۝١٧
Wallaili izaa `as`as
📖 मराठी अर्थ
१७. आणि रात्रीची जेव्हा ती जाऊ लागेल

🎧 ऐका


📜 आयत 15-19 — सूरा अत-तकवीर

15فَلَا أُقْسِمُ بِالْخُنَّسِ
१५. मी शपथ घेतो मागे हटणाऱ्या
16الْجَوَارِ الْكُنَّسِ
१६. चालणाऱ्या फिरणाऱ्या, लपणाऱ्या ताऱ्यांची
17وَاللَّيْلِ إِذَا عَسْعَسَ
१७. आणि रात्रीची जेव्हा ती जाऊ लागेल
18وَالصُّبْحِ إِذَا تَنَفَّسَ
१८. आणि सकाळची जेव्हा चकाकू लागेल
19إِنَّهُ لَقَوْلُ رَسُولٍ كَرِيمٍ
१९. निःसंशय, हे एका सन्मानित संदेशवाहकाचे कथन आहे
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अत-तकवीर 17

सूरा अत-तकवीर आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. आणि रात्रीची जेव्हा ती जाऊ लागेल

सूरा आयत 17/29 — सूरा अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तकवीर ऐका, सूरा अत-तकवीर भाषांतर, सूरा अत-तकवीर mp3, सूरा अत-तकवीर pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers