अत-तकवीर · 22/29
भाषांतर उच्चार — सूरा अत-तकवीर
وَمَا صَاحِبُكُم بِمَجْنُونٍ ۝٢٢
Wa maa saahibukum bimajnoon
📖 मराठी अर्थ
२२. आणि तुमचा साथीदार वेडा नाही

🎧 ऐका


📜 आयत 20-24 — सूरा अत-तकवीर

20ذِي قُوَّةٍ عِندَ ذِي الْعَرْشِ مَكِينٍ
२०. जो मोठा शक्तिशाली आहे. अर्शचा स्वामी (अल्लाह) च्या ठायी उच्च दर्जाचा आहे
21مُّطَاعٍ ثَمَّ أَمِينٍ
२१. ज्याचे तेथे (आकाशांमध्ये) आज्ञापालन केले जाते, (तो) अमानतदार आहे
22وَمَا صَاحِبُكُم بِمَجْنُونٍ
२२. आणि तुमचा साथीदार वेडा नाही
23وَلَقَدْ رَآهُ بِالْأُفُقِ الْمُبِينِ
२३. त्याने त्या (फरिश्त्या) ला आकाशाच्या उघड्या किनाऱ्यावर पाहिलेही आहे
24وَمَا هُوَ عَلَى الْغَيْبِ بِضَنِينٍ
२४. आणि हा परोक्षाच्या गोष्टी सांगण्यात कंजूसही नाही
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — अत-तकवीर 22

सूरा अत-तकवीर आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. आणि तुमचा साथीदार वेडा नाही

सूरा आयत 22/29 — सूरा अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तकवीर ऐका, सूरा अत-तकवीर भाषांतर, सूरा अत-तकवीर mp3, सूरा अत-तकवीर pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers