अत-तकवीर · 20/29
भाषांतर उच्चार — अत-तकवीर
ذِي قُوَّةٍ عِندَ ذِي الْعَرْشِ مَكِينٍ ۝٢٠
Zee quwwatin `inda zil `arshi makeen
📖 मराठी अर्थ
२०. जो मोठा शक्तिशाली आहे. अर्शचा स्वामी (अल्लाह) च्या ठायी उच्च दर्जाचा आहे

🎧 ऐका


📜 आयत 18-22 — अत-तकवीर

18وَالصُّبْحِ إِذَا تَنَفَّسَ
१८. आणि सकाळची जेव्हा चकाकू लागेल
19إِنَّهُ لَقَوْلُ رَسُولٍ كَرِيمٍ
१९. निःसंशय, हे एका सन्मानित संदेशवाहकाचे कथन आहे
20ذِي قُوَّةٍ عِندَ ذِي الْعَرْشِ مَكِينٍ
२०. जो मोठा शक्तिशाली आहे. अर्शचा स्वामी (अल्लाह) च्या ठायी उच्च दर्जाचा आहे
21مُّطَاعٍ ثَمَّ أَمِينٍ
२१. ज्याचे तेथे (आकाशांमध्ये) आज्ञापालन केले जाते, (तो) अमानतदार आहे
22وَمَا صَاحِبُكُم بِمَجْنُونٍ
२२. आणि तुमचा साथीदार वेडा नाही
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
20आयत

भाषांतर — अत-तकवीर 20

सूरा अत-तकवीर आयत 20 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २०. जो मोठा शक्तिशाली आहे. अर्शचा स्वामी (अल्लाह) च्या ठायी…

सूरा आयत 20/29 — अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अत-तकवीर ऐका, अत-तकवीर भाषांतर, अत-तकवीर mp3, अत-तकवीर pdf. आयत 18–22. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers