अत-तकवीर · 16/29
भाषांतर उच्चार — सूरा अत-तकवीर
الْجَوَارِ الْكُنَّسِ ۝١٦
Al jawaaril kunnas
📖 मराठी अर्थ
१६. चालणाऱ्या फिरणाऱ्या, लपणाऱ्या ताऱ्यांची

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 14-18 — सूरा अत-तकवीर

14عَلِمَتْ نَفْسٌ مَّا أَحْضَرَتْ
१४. तेव्हा त्या दिवशी प्रत्येक मनुष्य जाणून घेईल, जे काही (सोबत) घेऊन आला असेल
15فَلَا أُقْسِمُ بِالْخُنَّسِ
१५. मी शपथ घेतो मागे हटणाऱ्या
16الْجَوَارِ الْكُنَّسِ
१६. चालणाऱ्या फिरणाऱ्या, लपणाऱ्या ताऱ्यांची
17وَاللَّيْلِ إِذَا عَسْعَسَ
१७. आणि रात्रीची जेव्हा ती जाऊ लागेल
18وَالصُّبْحِ إِذَا تَنَفَّسَ
१८. आणि सकाळची जेव्हा चकाकू लागेल
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
16आयत

भाषांतर — अत-तकवीर 16

सूरा अत-तकवीर आयत 16 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६. चालणाऱ्या फिरणाऱ्या, लपणाऱ्या ताऱ्यांची

सूरा आयत 16/29 — सूरा अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तकवीर ऐका, सूरा अत-तकवीर भाषांतर, सूरा अत-तकवीर mp3, सूरा अत-तकवीर pdf. आयत 14–18. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers