अत-तकवीर · 23/29
भाषांतर उच्चार — अत-तकवीर
وَلَقَدْ رَآهُ بِالْأُفُقِ الْمُبِينِ ۝٢٣
Wa laqad ra aahu bilufuqil mubeen
📖 मराठी अर्थ
२३. त्याने त्या (फरिश्त्या) ला आकाशाच्या उघड्या किनाऱ्यावर पाहिलेही आहे
🎧 ऐका

📜 आयत 21-25 — अत-तकवीर

21مُّطَاعٍ ثَمَّ أَمِينٍ
२१. ज्याचे तेथे (आकाशांमध्ये) आज्ञापालन केले जाते, (तो) अमानतदार आहे
22وَمَا صَاحِبُكُم بِمَجْنُونٍ
२२. आणि तुमचा साथीदार वेडा नाही
23وَلَقَدْ رَآهُ بِالْأُفُقِ الْمُبِينِ
२३. त्याने त्या (फरिश्त्या) ला आकाशाच्या उघड्या किनाऱ्यावर पाहिलेही आहे
24وَمَا هُوَ عَلَى الْغَيْبِ بِضَنِينٍ
२४. आणि हा परोक्षाच्या गोष्टी सांगण्यात कंजूसही नाही
25وَمَا هُوَ بِقَوْلِ شَيْطَانٍ رَّجِيمٍ
२५. आणि हा (कुरआन) धिःक्कारलेल्या सैतानाचे कथन नाही
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
23आयत

भाषांतर — अत-तकवीर 23

सूरा अत-तकवीर आयत 23 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २३. त्याने त्या (फरिश्त्या) ला आकाशाच्या उघड्या किनाऱ्यावर पाहिलेही आहे

सूरा आयत 23/29 — अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अत-तकवीर ऐका, अत-तकवीर भाषांतर, अत-तकवीर mp3, अत-तकवीर pdf. आयत 21–25. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers