अत-तकवीर · 21/29
भाषांतर उच्चार — सूरा अत-तकवीर
مُّطَاعٍ ثَمَّ أَمِينٍ ۝٢١
Mutaa`in samma ameen
📖 मराठी अर्थ
२१. ज्याचे तेथे (आकाशांमध्ये) आज्ञापालन केले जाते, (तो) अमानतदार आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अत-तकवीर

19إِنَّهُ لَقَوْلُ رَسُولٍ كَرِيمٍ
१९. निःसंशय, हे एका सन्मानित संदेशवाहकाचे कथन आहे
20ذِي قُوَّةٍ عِندَ ذِي الْعَرْشِ مَكِينٍ
२०. जो मोठा शक्तिशाली आहे. अर्शचा स्वामी (अल्लाह) च्या ठायी उच्च दर्जाचा आहे
21مُّطَاعٍ ثَمَّ أَمِينٍ
२१. ज्याचे तेथे (आकाशांमध्ये) आज्ञापालन केले जाते, (तो) अमानतदार आहे
22وَمَا صَاحِبُكُم بِمَجْنُونٍ
२२. आणि तुमचा साथीदार वेडा नाही
23وَلَقَدْ رَآهُ بِالْأُفُقِ الْمُبِينِ
२३. त्याने त्या (फरिश्त्या) ला आकाशाच्या उघड्या किनाऱ्यावर पाहिलेही आहे
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अत-तकवीर 21

सूरा अत-तकवीर आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. ज्याचे तेथे (आकाशांमध्ये) आज्ञापालन केले जाते, (तो) अमानतदार आहे

सूरा आयत 21/29 — सूरा अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तकवीर ऐका, सूरा अत-तकवीर भाषांतर, सूरा अत-तकवीर mp3, सूरा अत-तकवीर pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers