अत-तकवीर · 5/29
भाषांतर उच्चार — सूरा अत-तकवीर
وَإِذَا الْوُحُوشُ حُشِرَتْ ۝٥
Wa izal wuhooshu hushirat
📖 मराठी अर्थ
५. आणि जेव्हा हिंस्र पशूंना एकत्रित केले जाईल

🎧 ऐका


📜 आयत 3-7 — सूरा अत-तकवीर

3وَإِذَا الْجِبَالُ سُيِّرَتْ
३. आणि जेव्हा पर्वतांना चालविले जाईल
4وَإِذَا الْعِشَارُ عُطِّلَتْ
४. आणि जेव्हा गर्भधारक सांडणींना सोडून दिले जाईल
5وَإِذَا الْوُحُوشُ حُشِرَتْ
५. आणि जेव्हा हिंस्र पशूंना एकत्रित केले जाईल
6وَإِذَا الْبِحَارُ سُجِّرَتْ
६. आणि जेव्हा समुद्र भडकाविले जातील
7وَإِذَا النُّفُوسُ زُوِّجَتْ
७. आणि जेव्हा प्राणांना (शरीराशी) जोडले जाईल
अत-तकवीरकुराण यादी
29आयत
MeccanRevelation
5आयत

भाषांतर — अत-तकवीर 5

सूरा अत-तकवीर आयत 5 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५. आणि जेव्हा हिंस्र पशूंना एकत्रित केले जाईल

सूरा आयत 5/29 — सूरा अत-तकवीर التكوير (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तकवीर ऐका, सूरा अत-तकवीर भाषांतर, सूरा अत-तकवीर mp3, सूरा अत-तकवीर pdf. आयत 3–7. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers