अश-शुअरा · 135/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
إِنِّي أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ ۝١٣٥
Innee akhaafu `alaikum `azaaba Yawmin `azeem
📖 मराठी अर्थ
१३५. मला तर तुमच्याबाबत मोठ्या दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते
🎧 ऐका

📜 आयत 133-137 — अश-शुअरा

133أَمَدَّكُم بِأَنْعَامٍ وَبَنِينَ
१३३. त्याने तुमची मदत केली संपत्ती आणि संततीद्वारे
134وَجَنَّاتٍ وَعُيُونٍ
१३४. आणि बागा आणि झऱ्यांद्वारे
135إِنِّي أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ
१३५. मला तर तुमच्याबाबत मोठ्या दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते
136قَالُوا سَوَاءٌ عَلَيْنَا أَوَعَظْتَ أَمْ لَمْ تَكُن مِّنَ الْوَاعِظِينَ
१३६. (ते) म्हणाले की तुम्ही उपदेश करा किंवा उपदेश करणाऱ्यांपैकी राहू नका आमच्याकरिता सारखेच आहे
137إِنْ هَٰذَا إِلَّا خُلُقُ الْأَوَّلِينَ
१३७. हा तर प्राचीन काळाच्या लोकांचा दीन (धर्म) आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
135आयत

भाषांतर — अश-शुअरा 135

सूरा अश-शुअरा आयत 135 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३५. मला तर तुमच्याबाबत मोठ्या दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते

सूरा आयत 135/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 133–137. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers