अश-शुअरा · 136/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
قَالُوا سَوَاءٌ عَلَيْنَا أَوَعَظْتَ أَمْ لَمْ تَكُن مِّنَ الْوَاعِظِينَ ۝١٣٦
Qaaloo sawaaa`un `alainaaa awa `azta am lam takum minal waa`izeen
📖 मराठी अर्थ
१३६. (ते) म्हणाले की तुम्ही उपदेश करा किंवा उपदेश करणाऱ्यांपैकी राहू नका आमच्याकरिता सारखेच आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 134-138 — सूरा अश-शुअरा

134وَجَنَّاتٍ وَعُيُونٍ
१३४. आणि बागा आणि झऱ्यांद्वारे
135إِنِّي أَخَافُ عَلَيْكُمْ عَذَابَ يَوْمٍ عَظِيمٍ
१३५. मला तर तुमच्याबाबत मोठ्या दिवसाच्या शिक्षा- यातनेचे भय वाटते
136قَالُوا سَوَاءٌ عَلَيْنَا أَوَعَظْتَ أَمْ لَمْ تَكُن مِّنَ الْوَاعِظِينَ
१३६. (ते) म्हणाले की तुम्ही उपदेश करा किंवा उपदेश करणाऱ्यांपैकी राहू नका आमच्याकरिता सारखेच आहे
137إِنْ هَٰذَا إِلَّا خُلُقُ الْأَوَّلِينَ
१३७. हा तर प्राचीन काळाच्या लोकांचा दीन (धर्म) आहे
138وَمَا نَحْنُ بِمُعَذَّبِينَ
१३८. आणि आम्ही कदापि शिक्षा- यातना प्राप्त करणाऱ्यांपैकी असणार नाही
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
136आयत

भाषांतर — अश-शुअरा 136

सूरा अश-शुअरा आयत 136 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३६. (ते) म्हणाले की तुम्ही उपदेश करा किंवा उपदेश करणाऱ्यांपैकी…

सूरा आयत 136/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 134–138. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Friday, October 2, 2026

Don't forget us in your sincere prayers