अस-साफ्फात · 111/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ ۝١١١
Innahoo min `ibaadinal mu`mineen
📖 मराठी अर्थ
१११. निश्चितच तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 109-113 — सूरा अस-साफ्फात

109سَلَامٌ عَلَىٰ إِبْرَاهِيمَ
१०९. इब्राहीमवर सलाम असो
110كَذَٰلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ
११०. आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
111إِنَّهُ مِنْ عِبَادِنَا الْمُؤْمِنِينَ
१११. निश्चितच तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता
112وَبَشَّرْنَاهُ بِإِسْحَاقَ نَبِيًّا مِّنَ الصَّالِحِينَ
११२. आणि आम्ही त्याला पैगंबर इसहाकचा शुभ समाचार दिला, जो नेक सदाचारी लोकांपैकी असेल
113وَبَارَكْنَا عَلَيْهِ وَعَلَىٰ إِسْحَاقَ ۚ وَمِن ذُرِّيَّتِهِمَا مُحْسِنٌ وَظَالِمٌ لِّنَفْسِهِ مُبِينٌ
११३. आणि आम्ही इब्राहीम व इसहाकवर अनेक (प्रकारची) समृद्धी अवतरित केली आणि या दोघांच्या संततीत काही तर भाग्यशाली आहेत आणि काही आपल्या प्राणांवर उघड अत्याचार करतात
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
111आयत

भाषांतर — अस-साफ्फात 111

सूरा अस-साफ्फात आयत 111 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १११. निश्चितच तो आमच्या ईमान बाळगणाऱ्या दासांपैकी होता

सूरा आयत 111/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 109–113. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers