अस-साफ्फात · 151/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
أَلَا إِنَّهُم مِّنْ إِفْكِهِمْ لَيَقُولُونَ ۝١٥١
Alaaa innahum min ifkihim la yaqooloon
📖 मराठी अर्थ
१५१. खबरदार राहा की हे लोक आपल्या मनाने रचलेल्या गोष्टी बोलत आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 149-153 — सूरा अस-साफ्फात

149فَاسْتَفْتِهِمْ أَلِرَبِّكَ الْبَنَاتُ وَلَهُمُ الْبَنُونَ
१४९. त्यांना जरा विचारा की, काय तुमच्या पालनकर्त्याच्या तर मुली (कन्या) आहेत आणि त्यांच्यासाठी पुत्र आहेत
150أَمْ خَلَقْنَا الْمَلَائِكَةَ إِنَاثًا وَهُمْ شَاهِدُونَ
१५०. किंवा हे त्या वेळी हजर होते, जेव्हा आम्ही फरिश्त्यांना स्त्रिया बनवून निर्माण केले
151أَلَا إِنَّهُم مِّنْ إِفْكِهِمْ لَيَقُولُونَ
१५१. खबरदार राहा की हे लोक आपल्या मनाने रचलेल्या गोष्टी बोलत आहेत
152وَلَدَ اللَّهُ وَإِنَّهُمْ لَكَاذِبُونَ
१५२. की अल्लाहला संतान (मुले बाळे) आहेत, निःसंशय, हे अगदी खोटारडे आहेत
153أَصْطَفَى الْبَنَاتِ عَلَى الْبَنِينَ
१५३. काय अल्लाहने स्वतःकरिता कन्यांना पुत्रांवर प्राधान्य दिले
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
151आयत

भाषांतर — अस-साफ्फात 151

सूरा अस-साफ्फात आयत 151 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५१. खबरदार राहा की हे लोक आपल्या मनाने रचलेल्या गोष्टी…

सूरा आयत 151/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 149–153. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers