अस-साफ्फात · 152/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
وَلَدَ اللَّهُ وَإِنَّهُمْ لَكَاذِبُونَ ۝١٥٢
Waladal laahu wa innhum lakaaziboon
📖 मराठी अर्थ
१५२. की अल्लाहला संतान (मुले बाळे) आहेत, निःसंशय, हे अगदी खोटारडे आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 150-154 — सूरा अस-साफ्फात

150أَمْ خَلَقْنَا الْمَلَائِكَةَ إِنَاثًا وَهُمْ شَاهِدُونَ
१५०. किंवा हे त्या वेळी हजर होते, जेव्हा आम्ही फरिश्त्यांना स्त्रिया बनवून निर्माण केले
151أَلَا إِنَّهُم مِّنْ إِفْكِهِمْ لَيَقُولُونَ
१५१. खबरदार राहा की हे लोक आपल्या मनाने रचलेल्या गोष्टी बोलत आहेत
152وَلَدَ اللَّهُ وَإِنَّهُمْ لَكَاذِبُونَ
१५२. की अल्लाहला संतान (मुले बाळे) आहेत, निःसंशय, हे अगदी खोटारडे आहेत
153أَصْطَفَى الْبَنَاتِ عَلَى الْبَنِينَ
१५३. काय अल्लाहने स्वतःकरिता कन्यांना पुत्रांवर प्राधान्य दिले
154مَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ
१५४. तुम्हाला झाले तरी काय, कसा हुकूम लावत फिरता
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
152आयत

भाषांतर — अस-साफ्फात 152

सूरा अस-साफ्फात आयत 152 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५२. की अल्लाहला संतान (मुले बाळे) आहेत, निःसंशय, हे अगदी…

सूरा आयत 152/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 150–154. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers