अस-साफ्फात · 50/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَأَقْبَلَ بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ يَتَسَاءَلُونَ ۝٥٠
Fa aqbala ba`duhum `alaa badiny yatasaaa `aloon
📖 मराठी अर्थ
५०. (जन्नतचे लोक) एकमेकांकडे तोंड करून विचारतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 48-52 — सूरा अस-साफ्फात

48وَعِندَهُمْ قَاصِرَاتُ الطَّرْفِ عِينٌ
४८. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या आणि मोठमोठे सुंदर नेत्र असणाऱ्या (हूर-पऱ्या) असतील
49كَأَنَّهُنَّ بَيْضٌ مَّكْنُونٌ
४९. अशा की जणू लपवून ठेवलेली अंडी
50فَأَقْبَلَ بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ يَتَسَاءَلُونَ
५०. (जन्नतचे लोक) एकमेकांकडे तोंड करून विचारतील
51قَالَ قَائِلٌ مِّنْهُمْ إِنِّي كَانَ لِي قَرِينٌ
५१. त्यांच्यापैकी एक सांगणारा सांगेल की माझा एक जवळचा (सोबती) होता
52يَقُولُ أَإِنَّكَ لَمِنَ الْمُصَدِّقِينَ
५२. जो (मला) सांगत असे की काय तू (कयामतच्या येण्याचा) विश्वास राखणाऱ्यांपैकी आहेस
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
50आयत

भाषांतर — अस-साफ्फात 50

सूरा अस-साफ्फात आयत 50 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५०. (जन्नतचे लोक) एकमेकांकडे तोंड करून विचारतील

सूरा आयत 50/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 48–52. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers