साद · 77/88
भाषांतर उच्चार — साद
قَالَ فَاخْرُجْ مِنْهَا فَإِنَّكَ رَجِيمٌ ۝٧٧
Qaala fakhruj minhaa fainnaka rajeem
📖 मराठी अर्थ
७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला
🎧 ऐका

📜 आयत 75-79 — साद

75قَالَ يَا إِبْلِيسُ مَا مَنَعَكَ أَن تَسْجُدَ لِمَا خَلَقْتُ بِيَدَيَّ ۖ أَسْتَكْبَرْتَ أَمْ كُنتَ مِنَ الْعَالِينَ
७५. (अल्लाहने) फर्माविले की हे इब्लिस! त्याला (आदमला) सजदा करण्यापासून तुला कोणत्या गोष्टीने रोखले, ज्याला मी आपल्या हातांनी बनविले, काय तू गर्विष्ठ झाला आहेस की तू उच्च दर्जा राखणाऱ्यांपैकी आहेस
76قَالَ أَنَا خَيْرٌ مِّنْهُ ۖ خَلَقْتَنِي مِن نَّارٍ وَخَلَقْتَهُ مِن طِينٍ
७६. (त्याने) उत्तर दिले की मी याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे, तू मला आगीपासून निर्माण केले आणि याला मातीपासून निर्माण केले
77قَالَ فَاخْرُجْ مِنْهَا فَإِنَّكَ رَجِيمٌ
७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित) झाला
78وَإِنَّ عَلَيْكَ لَعْنَتِي إِلَىٰ يَوْمِ الدِّينِ
७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे
79قَالَ رَبِّ فَأَنظِرْنِي إِلَىٰ يَوْمِ يُبْعَثُونَ
७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील
सादकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
77आयत

भाषांतर — साद 77

सूरा साद आयत 77 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७७. फर्माविले की तू येथून निघून जा, तू तिरस्कृत (धिःक्कारित)…

सूरा आयत 77/88 — साद ص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: साद ऐका, साद भाषांतर, साद mp3, साद pdf. आयत 75–79. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers