अद-दुखान · 12/59
भाषांतर उच्चार — अद-दुखान
رَّبَّنَا اكْشِفْ عَنَّا الْعَذَابَ إِنَّا مُؤْمِنُونَ ۝١٢
Rabbanak shif `annal `azaaba innaa mu`minoon
📖 मराठी अर्थ
१२. (म्हणतील की) हे आमच्या पालनकर्त्या! हा अज़ाब (शिक्षा - यातना) आमच्यापासून दूर कर, आम्ही ईमान स्वीकारले

🎧 ऐका


📜 आयत 10-14 — अद-दुखान

10فَارْتَقِبْ يَوْمَ تَأْتِي السَّمَاءُ بِدُخَانٍ مُّبِينٍ
१०. तुम्ही त्या दिवसाच्या प्रतीक्षेत राहा, जेव्हा आकाश उघड स्वरूपाचा धूर आणील
11يَغْشَى النَّاسَ ۖ هَٰذَا عَذَابٌ أَلِيمٌ
११. जो लोकांना घेरा टाकील. ही मोठी दुःखदायक शिक्षा - यातना आहे
12رَّبَّنَا اكْشِفْ عَنَّا الْعَذَابَ إِنَّا مُؤْمِنُونَ
१२. (म्हणतील की) हे आमच्या पालनकर्त्या! हा अज़ाब (शिक्षा - यातना) आमच्यापासून दूर कर, आम्ही ईमान स्वीकारले
13أَنَّىٰ لَهُمُ الذِّكْرَىٰ وَقَدْ جَاءَهُمْ رَسُولٌ مُّبِينٌ
१३. त्यांच्यासाठी आता उपदेश कोठे आहे? स्पष्टरित्या निवेदन करणारे पैगंबर त्यांच्याजवळ (केव्हाच) येऊन गेलेत
14ثُمَّ تَوَلَّوْا عَنْهُ وَقَالُوا مُعَلَّمٌ مَّجْنُونٌ
१४. तरीही त्यांनी त्यांच्याकडून तोंड फिरविले आणि सांगितले की हा तर शिकविलेला वेडा आहे
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अद-दुखान 12

सूरा अद-दुखान आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. (म्हणतील की) हे आमच्या पालनकर्त्या! हा अज़ाब (शिक्षा -…

सूरा आयत 12/59 — अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अद-दुखान ऐका, अद-दुखान भाषांतर, अद-दुखान mp3, अद-दुखान pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers