अद-दुखान · 58/59
भाषांतर उच्चार — अद-दुखान
فَإِنَّمَا يَسَّرْنَاهُ بِلِسَانِكَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ ۝٥٨
Fa innamaa yassarnaahu bilisaanika la`allahum yatazakkaroon
📖 मराठी अर्थ
५८. आम्ही या (कुरआना) ला तुमच्या भाषेत सोपे केले, यासाठी की त्यांनी (लोकांनी) बोध ग्रहण करावा
🎧 ऐका

📜 आयत 56-59 — अद-दुखान

56لَا يَذُوقُونَ فِيهَا الْمَوْتَ إِلَّا الْمَوْتَةَ الْأُولَىٰ ۖ وَوَقَاهُمْ عَذَابَ الْجَحِيمِ
५६. तिथे ते मृत्युचा स्वाद चाखणार नाहीत, पहिल्या मृत्युखेरीज (जो जगात घडला) त्यांना अल्लाहने जहन्नमच्या (भयंकर) शिक्षा - यातने (अज़ाब) पासून वाचविले
57فَضْلًا مِّن رَّبِّكَ ۚ ذَٰلِكَ هُوَ الْفَوْزُ الْعَظِيمُ
५७. ही केवळ तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे. हीच आहे मोठी सफलता
58فَإِنَّمَا يَسَّرْنَاهُ بِلِسَانِكَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ
५८. आम्ही या (कुरआना) ला तुमच्या भाषेत सोपे केले, यासाठी की त्यांनी (लोकांनी) बोध ग्रहण करावा
59فَارْتَقِبْ إِنَّهُم مُّرْتَقِبُونَ
५९. आता तुम्ही प्रतीक्षा करा, हे देखील प्रतीक्षा करीत आहेत
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
58आयत

भाषांतर — अद-दुखान 58

सूरा अद-दुखान आयत 58 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५८. आम्ही या (कुरआना) ला तुमच्या भाषेत सोपे केले, यासाठी…

सूरा आयत 58/59 — अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अद-दुखान ऐका, अद-दुखान भाषांतर, अद-दुखान mp3, अद-दुखान pdf. आयत 56–59. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers