अद-दुखान · 57/59
भाषांतर उच्चार — सूरा अद-दुखान
فَضْلًا مِّن رَّبِّكَ ۚ ذَٰلِكَ هُوَ الْفَوْزُ الْعَظِيمُ ۝٥٧
Fadlam mir rabbik; zaalika huwal fawzul `azeem
📖 मराठी अर्थ
५७. ही केवळ तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे. हीच आहे मोठी सफलता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 55-59 — सूरा अद-दुखान

55يَدْعُونَ فِيهَا بِكُلِّ فَاكِهَةٍ آمِنِينَ
५५. निर्भयतापूर्वक तिथे प्रत्येक प्रकारच्या मेव्याची मागणी करतील
56لَا يَذُوقُونَ فِيهَا الْمَوْتَ إِلَّا الْمَوْتَةَ الْأُولَىٰ ۖ وَوَقَاهُمْ عَذَابَ الْجَحِيمِ
५६. तिथे ते मृत्युचा स्वाद चाखणार नाहीत, पहिल्या मृत्युखेरीज (जो जगात घडला) त्यांना अल्लाहने जहन्नमच्या (भयंकर) शिक्षा - यातने (अज़ाब) पासून वाचविले
57فَضْلًا مِّن رَّبِّكَ ۚ ذَٰلِكَ هُوَ الْفَوْزُ الْعَظِيمُ
५७. ही केवळ तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे. हीच आहे मोठी सफलता
58فَإِنَّمَا يَسَّرْنَاهُ بِلِسَانِكَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ
५८. आम्ही या (कुरआना) ला तुमच्या भाषेत सोपे केले, यासाठी की त्यांनी (लोकांनी) बोध ग्रहण करावा
59فَارْتَقِبْ إِنَّهُم مُّرْتَقِبُونَ
५९. आता तुम्ही प्रतीक्षा करा, हे देखील प्रतीक्षा करीत आहेत
अद-दुखानकुराण यादी
59आयत
MeccanRevelation
57आयत

भाषांतर — अद-दुखान 57

सूरा अद-दुखान आयत 57 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५७. ही केवळ तुमच्या पालनकर्त्याची कृपा आहे. हीच आहे मोठी…

सूरा आयत 57/59 — सूरा अद-दुखान الدخان (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अद-दुखान ऐका, सूरा अद-दुखान भाषांतर, सूरा अद-दुखान mp3, सूरा अद-दुखान pdf. आयत 55–59. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers