अर-रहमान · 40/78
भाषांतर उच्चार — अर-रहमान
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ ۝٤٠
Fabi ayyi aalaaa`i Rabbikumaa tukazzibaan
📖 मराठी अर्थ
४०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
🎧 ऐका

📜 आयत 38-42 — अर-रहमान

38فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
३८. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
39فَيَوْمَئِذٍ لَّا يُسْأَلُ عَن ذَنبِهِ إِنسٌ وَلَا جَانٌّ
३९. त्या दिवशी कोणत्याही मानवाला आणि कोणत्याही जिन्नाला त्याच्या अपराधांविषयी विचारणा केली जाणार नाही
40فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
४०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
41يُعْرَفُ الْمُجْرِمُونَ بِسِيمَاهُمْ فَيُؤْخَذُ بِالنَّوَاصِي وَالْأَقْدَامِ
४१. अपराधी लोक केवळ आपल्या चेहऱ्या-मोहऱ्यावरूनच ओळखले जातील आणि त्यांच्या कपाळाचे केस व पाय धरले जातील
42فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
४२. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
40आयत

भाषांतर — अर-रहमान 40

सूरा अर-रहमान आयत 40 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४०. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल

सूरा आयत 40/78 — अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अर-रहमान ऐका, अर-रहमान भाषांतर, अर-रहमान mp3, अर-रहमान pdf. आयत 38–42. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers