अर-रहमान · 68/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
فِيهِمَا فَاكِهَةٌ وَنَخْلٌ وَرُمَّانٌ ۝٦٨
Feehimaa faakihatunw wa nakhlunw wa rummaan
📖 मराठी अर्थ
६८. त्या दोघांमध्ये मेवे आणखी खजुरी व डाळींब असतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 66-70 — सूरा अर-रहमान

66فِيهِمَا عَيْنَانِ نَضَّاخَتَانِ
६६. त्यांच्यात दोन (वेगाने) उचंबळणारे झरे आहेत
67فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
६७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
68فِيهِمَا فَاكِهَةٌ وَنَخْلٌ وَرُمَّانٌ
६८. त्या दोघांमध्ये मेवे आणखी खजुरी व डाळींब असतील
69فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
६९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
70فِيهِنَّ خَيْرَاتٌ حِسَانٌ
७०. त्यांच्यात सत्शील चारित्र्यवान सुंदर स्त्रिया आहेत
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
68आयत

भाषांतर — अर-रहमान 68

सूरा अर-रहमान आयत 68 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६८. त्या दोघांमध्ये मेवे आणखी खजुरी व डाळींब असतील

सूरा आयत 68/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 66–70. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers