अर-रहमान · 67/78
भाषांतर उच्चार — अर-रहमान
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ ۝٦٧
Fabi ayyi aalaaa`i Rabbikumaa tukazzibaan
📖 मराठी अर्थ
६७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
🎧 ऐका

📜 आयत 65-69 — अर-रहमान

65فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
६५. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
66فِيهِمَا عَيْنَانِ نَضَّاخَتَانِ
६६. त्यांच्यात दोन (वेगाने) उचंबळणारे झरे आहेत
67فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
६७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
68فِيهِمَا فَاكِهَةٌ وَنَخْلٌ وَرُمَّانٌ
६८. त्या दोघांमध्ये मेवे आणखी खजुरी व डाळींब असतील
69فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
६९. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
67आयत

भाषांतर — अर-रहमान 67

सूरा अर-रहमान आयत 67 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६७. तेव्हा तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल

सूरा आयत 67/78 — अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अर-रहमान ऐका, अर-रहमान भाषांतर, अर-रहमान mp3, अर-रहमान pdf. आयत 65–69. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers