अल-वाकिया · 73/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
نَحْنُ جَعَلْنَاهَا تَذْكِرَةً وَمَتَاعًا لِّلْمُقْوِينَ ۝٧٣
Nahnu ja`alnaahaa tazkira tanw wa mataa`al lilmuqween
📖 मराठी अर्थ
७३. आम्ही तिला बोध प्राप्त करण्याचे साधन आणि प्रवाशांच्या फायद्याची गोष्ट बनविले आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 71-75 — सूरा अल-वाकिया

71أَفَرَأَيْتُمُ النَّارَ الَّتِي تُورُونَ
७१. बरे हेही सांगा की जी आग तुम्ही पेटविता
72أَأَنتُمْ أَنشَأْتُمْ شَجَرَتَهَا أَمْ نَحْنُ الْمُنشِئُونَ
७२. तिचे झाड तुम्ही निर्माण केले आहे की आम्ही त्याचे निर्माणकर्ते आहोत
73نَحْنُ جَعَلْنَاهَا تَذْكِرَةً وَمَتَاعًا لِّلْمُقْوِينَ
७३. आम्ही तिला बोध प्राप्त करण्याचे साधन आणि प्रवाशांच्या फायद्याची गोष्ट बनविले आहे
74فَسَبِّحْ بِاسْمِ رَبِّكَ الْعَظِيمِ
७४. तेव्हा आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाचे गुणगान करा
75۞ فَلَا أُقْسِمُ بِمَوَاقِعِ النُّجُومِ
७५. तर मी शपथ घेतो ताऱ्यांच्या कोसळण्याची
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
73आयत

भाषांतर — अल-वाकिया 73

सूरा अल-वाकिया आयत 73 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७३. आम्ही तिला बोध प्राप्त करण्याचे साधन आणि प्रवाशांच्या फायद्याची…

सूरा आयत 73/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 71–75. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers