अल-वाकिया · 72/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
أَأَنتُمْ أَنشَأْتُمْ شَجَرَتَهَا أَمْ نَحْنُ الْمُنشِئُونَ ۝٧٢
A-antum anshaatum shajaratahaaa am nahnul munshi`oon
📖 मराठी अर्थ
७२. तिचे झाड तुम्ही निर्माण केले आहे की आम्ही त्याचे निर्माणकर्ते आहोत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 70-74 — सूरा अल-वाकिया

70لَوْ نَشَاءُ جَعَلْنَاهُ أُجَاجًا فَلَوْلَا تَشْكُرُونَ
७०. आम्ही इच्छिले तर त्या (पाण्या) स कडू (जहर) करून टाकू, मग तुम्ही आमच्याशी कृतज्ञता का नाही व्यक्त करीत
71أَفَرَأَيْتُمُ النَّارَ الَّتِي تُورُونَ
७१. बरे हेही सांगा की जी आग तुम्ही पेटविता
72أَأَنتُمْ أَنشَأْتُمْ شَجَرَتَهَا أَمْ نَحْنُ الْمُنشِئُونَ
७२. तिचे झाड तुम्ही निर्माण केले आहे की आम्ही त्याचे निर्माणकर्ते आहोत
73نَحْنُ جَعَلْنَاهَا تَذْكِرَةً وَمَتَاعًا لِّلْمُقْوِينَ
७३. आम्ही तिला बोध प्राप्त करण्याचे साधन आणि प्रवाशांच्या फायद्याची गोष्ट बनविले आहे
74فَسَبِّحْ بِاسْمِ رَبِّكَ الْعَظِيمِ
७४. तेव्हा आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाचे गुणगान करा
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
72आयत

भाषांतर — अल-वाकिया 72

सूरा अल-वाकिया आयत 72 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७२. तिचे झाड तुम्ही निर्माण केले आहे की आम्ही त्याचे…

सूरा आयत 72/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 70–74. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers