अल-वाकिया · 75/96
भाषांतर उच्चार — सूरा अल-वाकिया
۞ فَلَا أُقْسِمُ بِمَوَاقِعِ النُّجُومِ ۝٧٥
Falaa uqsimu bimaawaa qi`innujoom
📖 मराठी अर्थ
७५. तर मी शपथ घेतो ताऱ्यांच्या कोसळण्याची

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 73-77 — सूरा अल-वाकिया

73نَحْنُ جَعَلْنَاهَا تَذْكِرَةً وَمَتَاعًا لِّلْمُقْوِينَ
७३. आम्ही तिला बोध प्राप्त करण्याचे साधन आणि प्रवाशांच्या फायद्याची गोष्ट बनविले आहे
74فَسَبِّحْ بِاسْمِ رَبِّكَ الْعَظِيمِ
७४. तेव्हा आपल्या महान पालनकर्त्याच्या नावाचे गुणगान करा
75۞ فَلَا أُقْسِمُ بِمَوَاقِعِ النُّجُومِ
७५. तर मी शपथ घेतो ताऱ्यांच्या कोसळण्याची
76وَإِنَّهُ لَقَسَمٌ لَّوْ تَعْلَمُونَ عَظِيمٌ
७६. आणि जर तुम्हाला ज्ञान असेल तर ही फार मोठी शपथ आहे
77إِنَّهُ لَقُرْآنٌ كَرِيمٌ
७७. की निःसंशय हा कुरआन मोठा प्रतिष्ठासंपन्न आहे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
75आयत

भाषांतर — अल-वाकिया 75

सूरा अल-वाकिया आयत 75 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७५. तर मी शपथ घेतो ताऱ्यांच्या कोसळण्याची

सूरा आयत 75/96 — सूरा अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-वाकिया ऐका, सूरा अल-वाकिया भाषांतर, सूरा अल-वाकिया mp3, सूरा अल-वाकिया pdf. आयत 73–77. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers