अल-कलम · 29/52
भाषांतर उच्चार — अल-कलम
قَالُوا سُبْحَانَ رَبِّنَا إِنَّا كُنَّا ظَالِمِينَ ۝٢٩
Qaaloo subhaana rabbinaaa innaa kunnaa zaalimeen
📖 मराठी अर्थ
२९. (तेव्हा) सर्व म्हणू लागले की आमचा पालनकर्ता मोठा पवित्र आहे. निःसंशय, आम्हीच अत्याचारी होतो
🎧 ऐका

📜 आयत 27-31 — अल-कलम

27بَلْ نَحْنُ مَحْرُومُونَ
२७. नव्हे, किंबहुना आम्ही वंचित केले गेलो
28قَالَ أَوْسَطُهُمْ أَلَمْ أَقُل لَّكُمْ لَوْلَا تُسَبِّحُونَ
२८. त्या सर्वांत जो चांगला होता, तो म्हणाला की, मी तुम्हा सर्वांना सांगत नव्हतो का तुम्ही (अल्लाहची) तस्बीह (गुणगान) का नाही करीत
29قَالُوا سُبْحَانَ رَبِّنَا إِنَّا كُنَّا ظَالِمِينَ
२९. (तेव्हा) सर्व म्हणू लागले की आमचा पालनकर्ता मोठा पवित्र आहे. निःसंशय, आम्हीच अत्याचारी होतो
30فَأَقْبَلَ بَعْضُهُمْ عَلَىٰ بَعْضٍ يَتَلَاوَمُونَ
३०. मग ते एकमेकांकडे तोंड करून बरे-वाईट बोलू लागले
31قَالُوا يَا وَيْلَنَا إِنَّا كُنَّا طَاغِينَ
३१. म्हणाले, अरेरे! निःसंशय, आम्हीच विद्रोही (अवज्ञाकारी) होतो
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
29आयत

भाषांतर — अल-कलम 29

सूरा अल-कलम आयत 29 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २९. (तेव्हा) सर्व म्हणू लागले की आमचा पालनकर्ता मोठा पवित्र…

सूरा आयत 29/52 — अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कलम ऐका, अल-कलम भाषांतर, अल-कलम mp3, अल-कलम pdf. आयत 27–31. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers