अल-कलम · 33/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
كَذَٰلِكَ الْعَذَابُ ۖ وَلَعَذَابُ الْآخِرَةِ أَكْبَرُ ۚ لَوْ كَانُوا يَعْلَمُونَ ۝٣٣
Kazaalikal azaab, wa la`azaabul aakhirati akbar; law kaanoo ya`lamoon
📖 मराठी अर्थ
३३. अशाच प्रकारे अज़ाब येतो, आणि आखिरतचा अज़ाब फार मोठा आहे, त्यांना अक्कल असती तर (बरे झाले असते)

🎧 ऐका


📜 आयत 31-35 — सूरा अल-कलम

31قَالُوا يَا وَيْلَنَا إِنَّا كُنَّا طَاغِينَ
३१. म्हणाले, अरेरे! निःसंशय, आम्हीच विद्रोही (अवज्ञाकारी) होतो
32عَسَىٰ رَبُّنَا أَن يُبْدِلَنَا خَيْرًا مِّنْهَا إِنَّا إِلَىٰ رَبِّنَا رَاغِبُونَ
३२. काय नवल की आमचा पालनकर्ता आम्हाला यापेक्षा चांगला मोबदला प्रदान करील. निःसंशय, आम्ही आता आपल्या पालनकर्त्याशीच आशा राखतो
33كَذَٰلِكَ الْعَذَابُ ۖ وَلَعَذَابُ الْآخِرَةِ أَكْبَرُ ۚ لَوْ كَانُوا يَعْلَمُونَ
३३. अशाच प्रकारे अज़ाब येतो, आणि आखिरतचा अज़ाब फार मोठा आहे, त्यांना अक्कल असती तर (बरे झाले असते)
34إِنَّ لِلْمُتَّقِينَ عِندَ رَبِّهِمْ جَنَّاتِ النَّعِيمِ
३४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता त्यांच्या पालनकर्त्याजवळ देणग्यांनी युक्त अशा जन्नती आहेत
35أَفَنَجْعَلُ الْمُسْلِمِينَ كَالْمُجْرِمِينَ
३५. काय आम्ही ईमान राखणाऱ्यांना, अपराधी लोकांसमान ठरवू
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अल-कलम 33

सूरा अल-कलम आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. अशाच प्रकारे अज़ाब येतो, आणि आखिरतचा अज़ाब फार मोठा…

सूरा आयत 33/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers