अल-कलम · 35/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-कलम
أَفَنَجْعَلُ الْمُسْلِمِينَ كَالْمُجْرِمِينَ ۝٣٥
Afanaj`alul muslimeena kalmujrimeen
📖 मराठी अर्थ
३५. काय आम्ही ईमान राखणाऱ्यांना, अपराधी लोकांसमान ठरवू

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 33-37 — सूरा अल-कलम

33كَذَٰلِكَ الْعَذَابُ ۖ وَلَعَذَابُ الْآخِرَةِ أَكْبَرُ ۚ لَوْ كَانُوا يَعْلَمُونَ
३३. अशाच प्रकारे अज़ाब येतो, आणि आखिरतचा अज़ाब फार मोठा आहे, त्यांना अक्कल असती तर (बरे झाले असते)
34إِنَّ لِلْمُتَّقِينَ عِندَ رَبِّهِمْ جَنَّاتِ النَّعِيمِ
३४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता त्यांच्या पालनकर्त्याजवळ देणग्यांनी युक्त अशा जन्नती आहेत
35أَفَنَجْعَلُ الْمُسْلِمِينَ كَالْمُجْرِمِينَ
३५. काय आम्ही ईमान राखणाऱ्यांना, अपराधी लोकांसमान ठरवू
36مَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ
३६. तुम्हाला झाले तरी काय, कसे निर्णय घेत आहात
37أَمْ لَكُمْ كِتَابٌ فِيهِ تَدْرُسُونَ
३७. काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे, ज्यात तुम्ही वाचता
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
35आयत

भाषांतर — अल-कलम 35

सूरा अल-कलम आयत 35 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३५. काय आम्ही ईमान राखणाऱ्यांना, अपराधी लोकांसमान ठरवू

सूरा आयत 35/52 — सूरा अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कलम ऐका, सूरा अल-कलम भाषांतर, सूरा अल-कलम mp3, सूरा अल-कलम pdf. आयत 33–37. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers