अल-कलम · 36/52
भाषांतर उच्चार — अल-कलम
مَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ ۝٣٦
Maa lakum kaifa tahhkumoon
📖 मराठी अर्थ
३६. तुम्हाला झाले तरी काय, कसे निर्णय घेत आहात
🎧 ऐका

📜 आयत 34-38 — अल-कलम

34إِنَّ لِلْمُتَّقِينَ عِندَ رَبِّهِمْ جَنَّاتِ النَّعِيمِ
३४. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता त्यांच्या पालनकर्त्याजवळ देणग्यांनी युक्त अशा जन्नती आहेत
35أَفَنَجْعَلُ الْمُسْلِمِينَ كَالْمُجْرِمِينَ
३५. काय आम्ही ईमान राखणाऱ्यांना, अपराधी लोकांसमान ठरवू
36مَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ
३६. तुम्हाला झाले तरी काय, कसे निर्णय घेत आहात
37أَمْ لَكُمْ كِتَابٌ فِيهِ تَدْرُسُونَ
३७. काय तुमच्याजवळ एखादा ग्रंथ आहे, ज्यात तुम्ही वाचता
38إِنَّ لَكُمْ فِيهِ لَمَا تَخَيَّرُونَ
३८. किंवा त्यात तुमच्या मनाला पसंत अशा गोष्टी आहेत
अल-कलमकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
36आयत

भाषांतर — अल-कलम 36

सूरा अल-कलम आयत 36 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३६. तुम्हाला झाले तरी काय, कसे निर्णय घेत आहात

सूरा आयत 36/52 — अल-कलम القلم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-कलम ऐका, अल-कलम भाषांतर, अल-कलम mp3, अल-कलम pdf. आयत 34–38. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers