अल-मुज्जम्मिल · 13/20
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुज्जम्मिल
وَطَعَامًا ذَا غُصَّةٍ وَعَذَابًا أَلِيمًا ۝١٣
Wa ta`aaman zaa ghussa tinw wa`azaaban aleemaa
📖 मराठी अर्थ
१३. आणि गळ्यात अडकणारे जेवण आहे आणि दुःखदायक अज़ाब आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 11-15 — सूरा अल-मुज्जम्मिल

11وَذَرْنِي وَالْمُكَذِّبِينَ أُولِي النَّعْمَةِ وَمَهِّلْهُمْ قَلِيلًا
११. आणि मला व त्या खोटे ठरविणाऱ्या सुसंपन्न लोकांना सोडून द्या, आणि त्यांना थोडी सवड द्या
12إِنَّ لَدَيْنَا أَنكَالًا وَجَحِيمًا
१२. निःसंशय, आमच्याजवळ कठोर बेड्या आहेत, आणि धगधग पेटत असलेली जहन्नम आहे
13وَطَعَامًا ذَا غُصَّةٍ وَعَذَابًا أَلِيمًا
१३. आणि गळ्यात अडकणारे जेवण आहे आणि दुःखदायक अज़ाब आहे
14يَوْمَ تَرْجُفُ الْأَرْضُ وَالْجِبَالُ وَكَانَتِ الْجِبَالُ كَثِيبًا مَّهِيلًا
१४. ज्या दिवशी धरती आणि पर्वत कंपित होतील आणि पर्वत भुरभुरित वाळूच्या टेकड्यांसारखे होतील
15إِنَّا أَرْسَلْنَا إِلَيْكُمْ رَسُولًا شَاهِدًا عَلَيْكُمْ كَمَا أَرْسَلْنَا إِلَىٰ فِرْعَوْنَ رَسُولًا
१५. निःसंशय, आम्ही तुमच्याकडेही तुमच्यावर साक्ष देणारा पैगंबर पाठविला आहे, जसा आम्ही फिरऔनकडे रसूल (पैगंबर) पाठविला होता
अल-मुज्जम्मिलकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अल-मुज्जम्मिल 13

सूरा अल-मुज्जम्मिल आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. आणि गळ्यात अडकणारे जेवण आहे आणि दुःखदायक अज़ाब आहे

सूरा आयत 13/20 — सूरा अल-मुज्जम्मिल المزمل (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुज्जम्मिल ऐका, सूरा अल-मुज्जम्मिल भाषांतर, सूरा अल-मुज्जम्मिल mp3, सूरा अल-मुज्जम्मिल pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers