अल-कियामा · 36/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
أَيَحْسَبُ الْإِنسَانُ أَن يُتْرَكَ سُدًى ۝٣٦
Ayahsabul insaanu anyytraka sudaa
📖 मराठी अर्थ
३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 34-38 — सूरा अल-कियामा

34أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ
३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर
35ثُمَّ أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ
३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी
36أَيَحْسَبُ الْإِنسَانُ أَن يُتْرَكَ سُدًى
३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल
37أَلَمْ يَكُ نُطْفَةً مِّن مَّنِيٍّ يُمْنَىٰ
३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो
38ثُمَّ كَانَ عَلَقَةً فَخَلَقَ فَسَوَّىٰ
३८. मग तो रक्ताचा गोळा बनला, मग (अल्लाहने) त्याला निर्माण केले आणि योग्यरित्या बनविले
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
36आयत

भाषांतर — अल-कियामा 36

सूरा अल-कियामा आयत 36 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून…

सूरा आयत 36/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 34–38. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers