अल-मुरसलात · 24/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ ۝٢٤
Wailuny yawma `izil lilmukazzibeen
📖 मराठी अर्थ
२४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे

🎧 ऐका


📜 आयत 22-26 — सूरा अल-मुरसलात

22إِلَىٰ قَدَرٍ مَّعْلُومٍ
२२. एका निर्धारित वेळे पर्यर्ंत
23فَقَدَرْنَا فَنِعْمَ الْقَادِرُونَ
२३. मग आम्ही अनुमान लावले, तर आम्ही किती चांगले अनुमान लावणारे आहोत
24وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
२४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
25أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ كِفَاتًا
२५. काय आम्ही जमिनीला संचयित करणारी नाही बनविले
26أَحْيَاءً وَأَمْوَاتًا
२६. जिवंत असलेल्यांनाही आणि मेलेल्यांनाही
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
24आयत

भाषांतर — अल-मुरसलात 24

सूरा अल-मुरसलात आयत 24 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे

सूरा आयत 24/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 22–26. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers