अल-मुरसलात · 25/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ كِفَاتًا ۝٢٥
Alam naj`alil arda kifaataa
📖 मराठी अर्थ
२५. काय आम्ही जमिनीला संचयित करणारी नाही बनविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 23-27 — सूरा अल-मुरसलात

23فَقَدَرْنَا فَنِعْمَ الْقَادِرُونَ
२३. मग आम्ही अनुमान लावले, तर आम्ही किती चांगले अनुमान लावणारे आहोत
24وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
२४. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
25أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ كِفَاتًا
२५. काय आम्ही जमिनीला संचयित करणारी नाही बनविले
26أَحْيَاءً وَأَمْوَاتًا
२६. जिवंत असलेल्यांनाही आणि मेलेल्यांनाही
27وَجَعَلْنَا فِيهَا رَوَاسِيَ شَامِخَاتٍ وَأَسْقَيْنَاكُم مَّاءً فُرَاتًا
२७. आणि आम्ही तिच्यात उंच (आणि वजनदार) पर्वत बनविले, आणि तुम्हाला सिंचित करणारे गोड पाणी पाजले
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अल-मुरसलात 25

सूरा अल-मुरसलात आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. काय आम्ही जमिनीला संचयित करणारी नाही बनविले

सूरा आयत 25/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers