अल-मुरसलात · 38/50
भाषांतर उच्चार — अल-मुरसलात
هَٰذَا يَوْمُ الْفَصْلِ ۖ جَمَعْنَاكُمْ وَالْأَوَّلِينَ ۝٣٨
Haaza yawmul fasli jama `naakum wal awwaleen
📖 मराठी अर्थ
३८. हा आहे फैसल्याचा दिवस. आम्ही तुम्हाला आणि पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना (सर्वांना) एकत्रित केले आहे
🎧 ऐका

📜 आयत 36-40 — अल-मुरसलात

36وَلَا يُؤْذَنُ لَهُمْ فَيَعْتَذِرُونَ
३६. ना त्यांना सबब मांडण्याची अनुमती दिली जाईल
37وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
३७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांची दुःस्थिती ( खराबी ) आहे
38هَٰذَا يَوْمُ الْفَصْلِ ۖ جَمَعْنَاكُمْ وَالْأَوَّلِينَ
३८. हा आहे फैसल्याचा दिवस. आम्ही तुम्हाला आणि पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना (सर्वांना) एकत्रित केले आहे
39فَإِن كَانَ لَكُمْ كَيْدٌ فَكِيدُونِ
३९. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी एखादी चाल खेळू शकत असाल तर खेळून पाहा
40وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
४०. दुःख आहे त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
38आयत

भाषांतर — अल-मुरसलात 38

सूरा अल-मुरसलात आयत 38 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३८. हा आहे फैसल्याचा दिवस. आम्ही तुम्हाला आणि पूर्वी होऊन…

सूरा आयत 38/50 — अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुरसलात ऐका, अल-मुरसलात भाषांतर, अल-मुरसलात mp3, अल-मुरसलात pdf. आयत 36–40. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers