अल-मुरसलात · 39/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
فَإِن كَانَ لَكُمْ كَيْدٌ فَكِيدُونِ ۝٣٩
Fa in kaana lakum kaidun fakeedoon
📖 मराठी अर्थ
३९. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी एखादी चाल खेळू शकत असाल तर खेळून पाहा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 37-41 — सूरा अल-मुरसलात

37وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
३७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांची दुःस्थिती ( खराबी ) आहे
38هَٰذَا يَوْمُ الْفَصْلِ ۖ جَمَعْنَاكُمْ وَالْأَوَّلِينَ
३८. हा आहे फैसल्याचा दिवस. आम्ही तुम्हाला आणि पूर्वी होऊन गेलेल्या लोकांना (सर्वांना) एकत्रित केले आहे
39فَإِن كَانَ لَكُمْ كَيْدٌ فَكِيدُونِ
३९. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी एखादी चाल खेळू शकत असाल तर खेळून पाहा
40وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
४०. दुःख आहे त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता
41إِنَّ الْمُتَّقِينَ فِي ظِلَالٍ وَعُيُونٍ
४१. निःसंशय, नेक सदाचारी लोक सावलीत असतील आणि वाहत्या झऱ्यांमध्ये
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
39आयत

भाषांतर — अल-मुरसलात 39

सूरा अल-मुरसलात आयत 39 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३९. तेव्हा जर तुम्ही माझ्याशी एखादी चाल खेळू शकत असाल…

सूरा आयत 39/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 37–41. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers