अन-नबा · 30/40
भाषांतर उच्चार — सूरा अन-नबा
فَذُوقُوا فَلَن نَّزِيدَكُمْ إِلَّا عَذَابًا ۝٣٠
Fa zooqoo falan-nazee dakum ill-laa azaaba
📖 मराठी अर्थ
३०. आता तुम्ही (आपल्या कर्मांचा) स्वाद चाखा. आम्ही तुमच्या शिक्षेतच वाढकरीत राहू

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 28-32 — सूरा अन-नबा

28وَكَذَّبُوا بِآيَاتِنَا كِذَّابًا
२८. ते निडरतेने आमच्या आयतींना खोटे ठरवित असत
29وَكُلَّ شَيْءٍ أَحْصَيْنَاهُ كِتَابًا
२९. आम्ही प्रत्येक गोष्ट लिहून सुरक्षित ठेवली आहे
30فَذُوقُوا فَلَن نَّزِيدَكُمْ إِلَّا عَذَابًا
३०. आता तुम्ही (आपल्या कर्मांचा) स्वाद चाखा. आम्ही तुमच्या शिक्षेतच वाढकरीत राहू
31إِنَّ لِلْمُتَّقِينَ مَفَازًا
३१. निःसंशय, अल्लाहचे भय राखणाऱ्यांकरिता सफलता आहे
32حَدَائِقَ وَأَعْنَابًا
३२. बागा आहेत आणि द्राक्षे आहेत
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
30आयत

भाषांतर — अन-नबा 30

सूरा अन-नबा आयत 30 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३०. आता तुम्ही (आपल्या कर्मांचा) स्वाद चाखा. आम्ही तुमच्या शिक्षेतच…

सूरा आयत 30/40 — सूरा अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नबा ऐका, सूरा अन-नबा भाषांतर, सूरा अन-नबा mp3, सूरा अन-नबा pdf. आयत 28–32. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers