अन-नाजिआत · 37/46
भाषांतर उच्चार — अन-नाजिआत
فَأَمَّا مَن طَغَىٰ ۝٣٧
Fa ammaa man taghaa
📖 मराठी अर्थ
३७. तेव्हा, ज्या (माणसा) ने विद्रोह अंगीकारला (असेल)
🎧 ऐका

📜 आयत 35-39 — अन-नाजिआत

35يَوْمَ يَتَذَكَّرُ الْإِنسَانُ مَا سَعَىٰ
३५. ज्या दिवशी मनुष्य आपल्या केलेल्या कर्मांची आठवण करील
36وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِمَن يَرَىٰ
३६. आणि (प्रत्येक) पाहणाऱ्याच्या समोर जहन्नम उघडपणे आणली जाईल
37فَأَمَّا مَن طَغَىٰ
३७. तेव्हा, ज्या (माणसा) ने विद्रोह अंगीकारला (असेल)
38وَآثَرَ الْحَيَاةَ الدُّنْيَا
३८. आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिले (असेल)
39فَإِنَّ الْجَحِيمَ هِيَ الْمَأْوَىٰ
३९. (त्याचे) ठिकाण जहन्नमच आहे
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
37आयत

भाषांतर — अन-नाजिआत 37

सूरा अन-नाजिआत आयत 37 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३७. तेव्हा, ज्या (माणसा) ने विद्रोह अंगीकारला (असेल)

सूरा आयत 37/46 — अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नाजिआत ऐका, अन-नाजिआत भाषांतर, अन-नाजिआत mp3, अन-नाजिआत pdf. आयत 35–39. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers