अन-नाजिआत · 38/46
भाषांतर उच्चार — सूरा अन-नाजिआत
وَآثَرَ الْحَيَاةَ الدُّنْيَا ۝٣٨
Wa aasaral hayaatad dunyaa
📖 मराठी अर्थ
३८. आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिले (असेल)

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 36-40 — सूरा अन-नाजिआत

36وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِمَن يَرَىٰ
३६. आणि (प्रत्येक) पाहणाऱ्याच्या समोर जहन्नम उघडपणे आणली जाईल
37فَأَمَّا مَن طَغَىٰ
३७. तेव्हा, ज्या (माणसा) ने विद्रोह अंगीकारला (असेल)
38وَآثَرَ الْحَيَاةَ الدُّنْيَا
३८. आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिले (असेल)
39فَإِنَّ الْجَحِيمَ هِيَ الْمَأْوَىٰ
३९. (त्याचे) ठिकाण जहन्नमच आहे
40وَأَمَّا مَنْ خَافَ مَقَامَ رَبِّهِ وَنَهَى النَّفْسَ عَنِ الْهَوَىٰ
४०. तथापि, जो मनुष्य आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्यापासून भीत राहिला असेल आणि आपल्या मनाला इच्छा-अभिलाषांपासून रोखले असेल
अन-नाजिआतकुराण यादी
46आयत
MeccanRevelation
38आयत

भाषांतर — अन-नाजिआत 38

सूरा अन-नाजिआत आयत 38 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३८. आणि ऐहिक जीवनाला प्राधान्य दिले (असेल)

सूरा आयत 38/46 — सूरा अन-नाजिआत النازعات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नाजिआत ऐका, सूरा अन-नाजिआत भाषांतर, सूरा अन-नाजिआत mp3, सूरा अन-नाजिआत pdf. आयत 36–40. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers