अल-मुतफ्फिफिन · 16/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
ثُمَّ إِنَّهُمْ لَصَالُو الْجَحِيمِ ۝١٦
Summa innahum lasaa lul jaheem
📖 मराठी अर्थ
१६. मग या लोकांना निश्चितपणे जहन्नममध्ये फेकून दिले जाईल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 14-18 — सूरा अल-मुतफ्फिफिन

14كَلَّا ۖ بَلْ ۜ رَانَ عَلَىٰ قُلُوبِهِم مَّا كَانُوا يَكْسِبُونَ
१४. असे नाही, किंबहुना त्यांच्या मनावर त्यांच्या कर्मांमुळे गंज (चढलेला) आहे
15كَلَّا إِنَّهُمْ عَن رَّبِّهِمْ يَوْمَئِذٍ لَّمَحْجُوبُونَ
१५. एवढेच नाही. हे लोक त्या दिवशी आपल्या पालनकर्त्याच्या दर्शनापासून वंचित ठेवले जातील
16ثُمَّ إِنَّهُمْ لَصَالُو الْجَحِيمِ
१६. मग या लोकांना निश्चितपणे जहन्नममध्ये फेकून दिले जाईल
17ثُمَّ يُقَالُ هَٰذَا الَّذِي كُنتُم بِهِ تُكَذِّبُونَ
१७. मग त्यांना सांगितले जाईल की हेच आहे ते, ज्याला तुम्ही खोटे ठरवित राहिले
18كَلَّا إِنَّ كِتَابَ الْأَبْرَارِ لَفِي عِلِّيِّينَ
१८. निःसंशय, सत्कर्मी लोकांचा कर्म-लेख ‘इल्लियीन’ मध्ये आहे
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
16आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 16

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 16 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६. मग या लोकांना निश्चितपणे जहन्नममध्ये फेकून दिले जाईल

सूरा आयत 16/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 14–18. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers