अल-मुतफ्फिफिन · 7/36
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुतफ्फिफिन
كَلَّا إِنَّ كِتَابَ الْفُجَّارِ لَفِي سِجِّينٍ ۝٧
Kallaaa inna kitaabal fujjaari lafee Sijjeen
📖 मराठी अर्थ
७. निःसंशय, दुराचारी लोकांचा कर्म-लेख ‘सिज्जीन’ मध्ये आहे

🎧 ऐका


📜 आयत 5-9 — सूरा अल-मुतफ्फिफिन

5لِيَوْمٍ عَظِيمٍ
५. त्या महान दिवसाकरिता
6يَوْمَ يَقُومُ النَّاسُ لِرَبِّ الْعَالَمِينَ
६. ज्या दिवशी सर्व लोक, सर्व विश्वांच्या पालनकर्त्यासमोर उभे असतील
7كَلَّا إِنَّ كِتَابَ الْفُجَّارِ لَفِي سِجِّينٍ
७. निःसंशय, दुराचारी लोकांचा कर्म-लेख ‘सिज्जीन’ मध्ये आहे
8وَمَا أَدْرَاكَ مَا سِجِّينٌ
८. तुम्हाला काय माहीत ‘सिज्जीन’ काय आहे
9كِتَابٌ مَّرْقُومٌ
९. (हा तर) लिखित ग्रंथ आहे
अल-मुतफ्फिफिनकुराण यादी
36आयत
MeccanRevelation
7आयत

भाषांतर — अल-मुतफ्फिफिन 7

सूरा अल-मुतफ्फिफिन आयत 7 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७. निःसंशय, दुराचारी लोकांचा कर्म-लेख ‘सिज्जीन’ मध्ये आहे

सूरा आयत 7/36 — सूरा अल-मुतफ्फिफिन المطففين (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुतफ्फिफिन ऐका, सूरा अल-मुतफ्फिफिन भाषांतर, सूरा अल-मुतफ्फिफिन mp3, सूरा अल-मुतफ्फिफिन pdf. आयत 5–9. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers