अल-आला · 12/19
भाषांतर उच्चार — सूरा अल-आला
الَّذِي يَصْلَى النَّارَ الْكُبْرَىٰ ۝١٢
Allazee yaslan Naaral kubraa
📖 मराठी अर्थ
१२. जो मोठ्या भयंकर आगीत दाखल होईल

🎧 ऐका


📜 आयत 10-14 — सूरा अल-आला

10سَيَذَّكَّرُ مَن يَخْشَىٰ
१०. (अल्लाहचे) भय बाळगणारा तर बोध ग्रहण करील
11وَيَتَجَنَّبُهَا الْأَشْقَى
११. तथापि दुर्दैवी, यापासून दूर पळेल
12الَّذِي يَصْلَى النَّارَ الْكُبْرَىٰ
१२. जो मोठ्या भयंकर आगीत दाखल होईल
13ثُمَّ لَا يَمُوتُ فِيهَا وَلَا يَحْيَىٰ
१३. जिथे मग तो ना मरेल, ना जगेल, (किंबहुना मरणासन्न स्थितीतच पडून राहील)
14قَدْ أَفْلَحَ مَن تَزَكَّىٰ
१४. निःसंशय, त्याने सफलता प्राप्त केली, जो स्वच्छ शुद्ध झाला
अल-आलाकुराण यादी
19आयत
MeccanRevelation
12आयत

भाषांतर — अल-आला 12

सूरा अल-आला आयत 12 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२. जो मोठ्या भयंकर आगीत दाखल होईल

सूरा आयत 12/19 — सूरा अल-आला الأعلى (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-आला ऐका, सूरा अल-आला भाषांतर, सूरा अल-आला mp3, सूरा अल-आला pdf. आयत 10–14. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers