अल-गाशिया · 21/26
भाषांतर उच्चार — सूरा अल-गाशिया
فَذَكِّرْ إِنَّمَا أَنتَ مُذَكِّرٌ ۝٢١
Fazakkir innama anta Muzakkir
📖 मराठी अर्थ
२१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 19-23 — सूरा अल-गाशिया

19وَإِلَى الْجِبَالِ كَيْفَ نُصِبَتْ
१९. आणि पर्वतांकडे, की कशा प्रकारे गाडले गेले आहेत
20وَإِلَى الْأَرْضِ كَيْفَ سُطِحَتْ
२०. आणि जमिनीकडे की कशा प्रकारे ती बिछविली गेली आहे
21فَذَكِّرْ إِنَّمَا أَنتَ مُذَكِّرٌ
२१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश करणारे आहात
22لَّسْتَ عَلَيْهِم بِمُصَيْطِرٍ
२२. तुम्ही काही यांच्यावर देखरेख ठेवणारे नाहीत
23إِلَّا مَن تَوَلَّىٰ وَكَفَرَ
२३. परंतु जो मनुष्य तोंड फिरवील आणि इन्कार करील
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
21आयत

भाषांतर — अल-गाशिया 21

सूरा अल-गाशिया आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. तर तुम्ही उपदेश करीत राहा (कारण) तुम्ही फक्त उपदेश…

सूरा आयत 21/26 — सूरा अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-गाशिया ऐका, सूरा अल-गाशिया भाषांतर, सूरा अल-गाशिया mp3, सूरा अल-गाशिया pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers