अल-गाशिया · 8/26
भाषांतर उच्चार — सूरा अल-गाशिया
وُجُوهٌ يَوْمَئِذٍ نَّاعِمَةٌ ۝٨
Wujoohuny yawma `izin naa`imah
📖 मराठी अर्थ
८. बहुतेक चेहरे त्या दिवशी प्रफुल्ल टवटवीत आणि (सुसंपन्न स्थितीत) असतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 6-10 — सूरा अल-गाशिया

6لَّيْسَ لَهُمْ طَعَامٌ إِلَّا مِن ضَرِيعٍ
६. त्यांच्यासाठी काटेदार झाडांखेरीज आणखी काही खायला नसेल
7لَّا يُسْمِنُ وَلَا يُغْنِي مِن جُوعٍ
७. जे ना त्यांना धष्ट पुष्ट करील, ना त्यांची भूक मिटवील
8وُجُوهٌ يَوْمَئِذٍ نَّاعِمَةٌ
८. बहुतेक चेहरे त्या दिवशी प्रफुल्ल टवटवीत आणि (सुसंपन्न स्थितीत) असतील
9لِّسَعْيِهَا رَاضِيَةٌ
९. आपल्या कर्मांमुळे आनंदित असतील
10فِي جَنَّةٍ عَالِيَةٍ
१०. उच्च (प्रतीच्या) जन्नतींमध्ये असतील
अल-गाशियाकुराण यादी
26आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अल-गाशिया 8

सूरा अल-गाशिया आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. बहुतेक चेहरे त्या दिवशी प्रफुल्ल टवटवीत आणि (सुसंपन्न स्थितीत)…

सूरा आयत 8/26 — सूरा अल-गाशिया الغاشية (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-गाशिया ऐका, सूरा अल-गाशिया भाषांतर, सूरा अल-गाशिया mp3, सूरा अल-गाशिया pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers