अल-बलद · 13/20
भाषांतर उच्चार — अल-बलद
فَكُّ رَقَبَةٍ ۝١٣
Fakku raqabah
📖 मराठी अर्थ
१३. एखाद्याची मान (दास, दासी) मुक्त करणे
🎧 ऐका

📜 आयत 11-15 — अल-बलद

11فَلَا اقْتَحَمَ الْعَقَبَةَ
११. तेव्हा, घाटीत प्रवेश करणे त्याला शक्य झाले नाही
12وَمَا أَدْرَاكَ مَا الْعَقَبَةُ
१२. तुम्हाला काय माहीत की तो घाटी मार्ग काय आहे
13فَكُّ رَقَبَةٍ
१३. एखाद्याची मान (दास, दासी) मुक्त करणे
14أَوْ إِطْعَامٌ فِي يَوْمٍ ذِي مَسْغَبَةٍ
१४. किंवा भुकेल्या दिवशी पोटभर जेवु घालणे
15يَتِيمًا ذَا مَقْرَبَةٍ
१५. एखाद्या नातेवाईक अनाथाला
अल-बलदकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
13आयत

भाषांतर — अल-बलद 13

सूरा अल-बलद आयत 13 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १३. एखाद्याची मान (दास, दासी) मुक्त करणे

सूरा आयत 13/20 — अल-बलद البلد (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बलद ऐका, अल-बलद भाषांतर, अल-बलद mp3, अल-बलद pdf. आयत 11–15. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers