अल-बलद · 14/20
भाषांतर उच्चार — अल-बलद
أَوْ إِطْعَامٌ فِي يَوْمٍ ذِي مَسْغَبَةٍ ۝١٤
Aw it`aamun fee yawmin zee masghabah
📖 मराठी अर्थ
१४. किंवा भुकेल्या दिवशी पोटभर जेवु घालणे
🎧 ऐका

📜 आयत 12-16 — अल-बलद

12وَمَا أَدْرَاكَ مَا الْعَقَبَةُ
१२. तुम्हाला काय माहीत की तो घाटी मार्ग काय आहे
13فَكُّ رَقَبَةٍ
१३. एखाद्याची मान (दास, दासी) मुक्त करणे
14أَوْ إِطْعَامٌ فِي يَوْمٍ ذِي مَسْغَبَةٍ
१४. किंवा भुकेल्या दिवशी पोटभर जेवु घालणे
15يَتِيمًا ذَا مَقْرَبَةٍ
१५. एखाद्या नातेवाईक अनाथाला
16أَوْ مِسْكِينًا ذَا مَتْرَبَةٍ
१६. किंवा मातीस मिळालेल्या अतिशय गरीब माणसाला
अल-बलदकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
14आयत

भाषांतर — अल-बलद 14

सूरा अल-बलद आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. किंवा भुकेल्या दिवशी पोटभर जेवु घालणे

सूरा आयत 14/20 — अल-बलद البلد (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बलद ऐका, अल-बलद भाषांतर, अल-बलद mp3, अल-बलद pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers