अल-बलद · 6/20
भाषांतर उच्चार — अल-बलद
يَقُولُ أَهْلَكْتُ مَالًا لُّبَدًا ۝٦
Yaqoolu ahlaktu maalal lubadaa
📖 मराठी अर्थ
६. सांगत (फिरतो) की मी तर भरपूर धन-संपत्ती खर्च करून टाकली
🎧 ऐका

📜 आयत 4-8 — अल-बलद

4لَقَدْ خَلَقْنَا الْإِنسَانَ فِي كَبَدٍ
४. निःसंशय, आम्ही मानवाला (मोठ्या) कष्ट-यातनेत निर्माण केले
5أَيَحْسَبُ أَن لَّن يَقْدِرَ عَلَيْهِ أَحَدٌ
५. काय मनुष्य असे समजतो की तो कोणाच्या नियंत्रणाखाली नाही
6يَقُولُ أَهْلَكْتُ مَالًا لُّبَدًا
६. सांगत (फिरतो) की मी तर भरपूर धन-संपत्ती खर्च करून टाकली
7أَيَحْسَبُ أَن لَّمْ يَرَهُ أَحَدٌ
७. काय, तो (असे) समजतो की कोणी त्याला पाहिलेच नाही
8أَلَمْ نَجْعَل لَّهُ عَيْنَيْنِ
८. काय, आम्ही त्याचे दोन डोळे नाही बनविले
अल-बलदकुराण यादी
20आयत
MeccanRevelation
6आयत

भाषांतर — अल-बलद 6

सूरा अल-बलद आयत 6 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ६. सांगत (फिरतो) की मी तर भरपूर धन-संपत्ती खर्च करून…

सूरा आयत 6/20 — अल-बलद البلد (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-बलद ऐका, अल-बलद भाषांतर, अल-बलद mp3, अल-बलद pdf. आयत 4–8. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers