अल-हिज्र · 38/99
भाषांतर उच्चार — अल-हिज्र
إِلَىٰ يَوْمِ الْوَقْتِ الْمَعْلُومِ ۝٣٨
Ilaa Yawmil waqtil ma`loom
📖 मराठी अर्थ
३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची
🎧 ऐका

📜 आयत 36-40 — अल-हिज्र

36قَالَ رَبِّ فَأَنظِرْنِي إِلَىٰ يَوْمِ يُبْعَثُونَ
३६. तो म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! मला त्या दिवसापर्यंत संधी प्रदान कर की लोकांना दुसऱ्यांदा (जिवंत करून) उठविले जाईल
37قَالَ فَإِنَّكَ مِنَ الْمُنظَرِينَ
३७. फर्माविले, (ठीक आहे) तू त्यांच्यापैकी आहेस, ज्यांना संधी दिली गेली आहे
38إِلَىٰ يَوْمِ الْوَقْتِ الْمَعْلُومِ
३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची
39قَالَ رَبِّ بِمَا أَغْوَيْتَنِي لَأُزَيِّنَنَّ لَهُمْ فِي الْأَرْضِ وَلَأُغْوِيَنَّهُمْ أَجْمَعِينَ
३९. (सैतान) म्हणाला, हे माझ्या पालनकर्त्या! तू मला मार्गभ्रष्ट केलेस तर मीदेखील शपथ घेतो की मी सुद्धा धरतीत त्यांच्यासाठी मोह माया निर्माण करीन आणि त्या सर्वांना बहकवून मार्गभ्रष्ट करीन
40إِلَّا عِبَادَكَ مِنْهُمُ الْمُخْلَصِينَ
४०. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, ज्यांना तू निवडून घेतले आहे
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
38आयत

भाषांतर — अल-हिज्र 38

सूरा अल-हिज्र आयत 38 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३८. ठरलेल्या दिवसाच्या वेळेपर्यंतची

सूरा आयत 38/99 — अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हिज्र ऐका, अल-हिज्र भाषांतर, अल-हिज्र mp3, अल-हिज्र pdf. आयत 36–40. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers